जाहिरात प्रवर्तक

प्रशंसा पत्र

लयभारी 👌👌👌👌 खूपच छान😘😘😘 कोकणातील अशीच पारंपरिक आठवण वाढवतं रहा👌👌👌👌👌👌👌

Prashant Peje

अप्रतिम...... हाऊसफुल्ल झालेला शो...... कडक

Milind Thik

अप्रतिम टिपरी नृत्यकला सादरीकरण केले आहे या मुलींनी... खरच, आजची तरुणाई या पारंपरिक कलेला विसरत चाललेली आहे. परंतु, या मुलींनी ती कला जोपासण्याचा खूप चांगला प्रयत्न केला आहे. आमच्या सारख्या तरुण पिढीला यातून एक चांगला संदेश घेण्यासारखा आहे. आपल्या कलागुणांना कु. वैशाली ढवळ हीचा मानाचा मुजरा... अशीच कला जोपासत रहा...

Vaishali Dhaval

Nice song 😘😘😘

supriya Shigavn

Verry nice ही khari Parmpara Ahe Apli

Anand Chavan

ताजी बातमी

View All Posts