बहुरंगी नमन

Posted

आमच्या बद्दल कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन कोकणचे खेळे अर्थात बहुरंगी नमन अशा या लोककलेच्या प्रकारात प्रामुख्याने संगीत , नृत्य सहित फार्स , वघनाट्य यांचा समावेश होतो. परंपरागत चालत आलेल्या या खेळ्यांच्या प्रवासाची सुरुवात होळीच्या दरम्यान ग्रामदैवताच्या सहाणेवर पहिली मानाची थाप मारूनच होते. पायघोळ झगे , उपरणी , डोक्यावर पगड्या, अंगावर रंगीबेरंगी शाली अन हातात […]

टिपरी नाच

Posted

टिपरी नाच आमच्या बद्दल सुसंगीत नृत्य कलापथकमौजे मूर्तवडे कातळवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी टिपरी नाच हा पूर्वापार चालत आलेल्या नाचपैकी एक. गौरी गणपती अन दसऱ्याच्या काळात मनोरंजन म्हणून १०-१२ स्त्रिया एकत्र येऊन गौरीगणेशाची अन देवी देवतांची आराधना करण्यासाठी जागरणाच्या रूपात हा नाच करीत , या नाचासाठी विशिष्ट असा पोषाख नाही कारण त्यावेळेस स्त्रिया उपलब्ध अंगवस्त्र […]