टिपरी नाच
आमच्या बद्दल सुसंगीत नृत्य कलापथकमौजे मूर्तवडे कातळवाडी तालुका चिपळूण जिल्हा रत्नागिरी टिपरी नाच हा पूर्वापार चालत आलेल्या नाचपैकी एक. गौरी गणपती अन दसऱ्याच्या काळात मनोरंजन म्हणून १०-१२ स्त्रिया एकत्र येऊन गौरीगणेशाची अन देवी देवतांची आराधना करण्यासाठी जागरणाच्या रूपात हा नाच…